अभिनेता स्वप्नील जोशीने एका कार्यक्रमादरम्यान बॉलिवूड अभिनेता गोविंदाची भेट घेत त्याचे आशीर्वाद घेतले. पाहूया हे खास क्षण या व्हिडिओमध्ये.